Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # yogpravesh.in ## Sitemaps - [XML Sitemap](https://yogpravesh.in/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [सांख्य दर्शन Samkhya Darshan अभ्यासक्रम : M.A. Yogashastra – Part I विद्यापीठ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर](https://yogpravesh.in/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-samkhya-darshan-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0/): Samkhya Darshan: सांख्य दर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानातील अत्यंत प्राचीन, महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली दर्शन आहे. भारतीय योगपरंपरा समजून घेण्यासाठी सांख्य दर्शनाचा अभ्यास विशेष महत्त्वाचा आहे, कारण पतंजलींच्या योगदर्शनातील पुरुष, प्रकृती, बुद्धी, अहंकार, मन, इंद्रिये, पंचमहाभूत, त्रिगुण, बंधन आणि कैवल्य यांसारख्या अनेक मूलभूत संकल्पनांचा तात्त्विक आधार सांख्य दर्शनाशी संबंधित आहे. म्हणूनच शिवाजी विद्यापीठाच्या YG-103 अभ्यासक्रमात सांख्य आणि योग या दोन्ही दर्शनांचा एकाच Unit मध्ये समावेश करण्यात आला आहे. अधिकृत syllabus मध्ये सांख्य दर्शनासाठी ‘सांख्य’ शब्दाचा अर्थ, प्रमुख आचार्य व साहित्य, मुख्य सिद्धांत, प्रमाणे आणि योगदर्शनाशी संबंध या मुद्द्यांचा अभ्यास अपेक्षित आहे. सांख्य दर्शन मानवी दुःखाचे मूळ कारण शोधते आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग स्पष्ट करते. या दर्शनानुसार जगामध्ये दोन मूलभूत स्वतंत्र तत्त्वे आहेत—पुरुष आणि प्रकृती. पुरुष हे शुद्ध चेतन तत्त्व आहे, तर प्रकृती ही अचेतन पण सृजनशील मूलप्रकृती आहे. पुरुष स्वतःला प्रकृतीच्या बदलांशी जोडून पाहतो तेव्हा बंधन आणि दुःख निर्माण होते. पुरुष आणि प्रकृती यांच्यातील वास्तविक भेदाचे ज्ञान झाले की मुक्ती किंवा कैवल्य प्राप्त होते. Classical Sāṅkhya मध्ये 25 तत्त्वांची व्यवस्था मांडली आहे आणि पुरुष व प्रकृती या दोन मूलभूत वास्तविकतांवर त्याची द्वैतवादी रचना उभी आहे. - [Ardha Chakrasana benefits: फक्त 30 सेकंद करा हे योगासन; कंबरदुखी, पाठदुखी पासून मिळेल आराम! जाणून घ्या अधर्चक्रासनाचे फायदे.](https://yogpravesh.in/ardha-chakrasana-benefits/): Ardha Chakrasana benefits: अधर्चक्रासन हे पाठीचा कणा, कंबर आणि पायांच्या स्नायूंना बळकट करणारे अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त योगासन मानले जाते. हे आसन पूर्ण चक्रासनाची पूर्वतयारी म्हणून केले जाते. शरीराची रचना अर्धवर्तुळ किंवा अर्ध्या चाकासारखी दिसत असल्यामुळे याला "अधर्चक्रासन" असे नाव देण्यात आले आहे. - [Bhujangasana benefits: रोज फक्त २ मिनिटे करा ‘हे’ योगासन; पाठीचा कणा बनेल लवचिक, कंबरदुखीपासून मिळेल आराम!](https://yogpravesh.in/bhujangasana-benefits/): Bhujangasana benefits: आजकाल तासन्तास बसून काम करणे, मोबाईलचा अतिवापर आणि चुकीची जीवनशैली यामुळे पाठीचे आणि कंबरेचे त्रास झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत एक साधे पण अत्यंत प्रभावी योगासन तुमच्या पाठीच्या कण्याला नवीन बळ देऊ शकते. ते म्हणजे भुजंगासन. - [Marjarasan benefits: फक्त १ मिनिटांचा सराव, पाठीचा कणा बनेल लवचिक आणि मजबूत; जाणून घ्या ‘या’ आसनाचे आश्चर्यकारक फायदे.](https://yogpravesh.in/marjarasan-benefits/): Marjarasan benefits: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये पाठदुखी, कंबरदुखी, मानेचा ताण आणि शरीरातील कडकपणा या समस्या सामान्य झाल्या आहेत. तास तास संगणकासमोर बसून काम करणे, मोबाईलचा वाढता वापर आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त ताण येतो. अशा परिस्थितीत एक साधे पण अत्यंत प्रभावी योगासन तुमच्या शरीराला नवचैतन्य देऊ शकते, ते म्हणजे मार्जरासन. - [Patangasan Benefits: पतंगासन म्हणजे काय? जाणून घ्या या अनोख्या योगासनाचे फायदे! शरीरातील ‘हे’ आश्चर्यकारक बदल तुम्हालाही थक्क करतील!](https://yogpravesh.in/patangasan-benefits/): Patangasan Benefits: तुम्हाला चालताना, धावताना किंवा जिने चढताना सहज तोल जातो का? तर पतंगासन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. योगशास्त्रामध्ये अनेक अशी आसने आहेत जी शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. त्यापैकी पतंगासन हे एक अत्यंत प्रभावी आणि संतुलन वाढवणारे योगासन मानले जाते. - [Parivrtta Trikonasana: फक्त काही मिनिटांचा सराव आणि कंबरदुखीपासून मिळू शकतो आराम; परिवृत्त त्रिकोणासनाचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे.](https://yogpravesh.in/parivrtta-trikonasana/): Parivrtta Trikonasana: दिवसभर बसून काम केल्यामुळे कंबरदुखी, पाठीचा ताण आणि शरीरातील जडपणा वाढत आहे का? मग परिवृत्त त्रिकोणासन हे योगासन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. योगतज्ज्ञांच्या मते, हे एक असे प्रभावी आसन आहे जे पाठीच्या कण्याला लवचिक बनवण्यास, कंबरेची ताकद वाढवण्यास आणि शरीराचा समतोल सुधारण्यास मदत करते. - [Paschimottanasana benefits: जाणून घ्या पश्चिमोत्तानासनाचे ७ आश्चर्यकारक फायदे; पोटाची चरबी कमी करण्यापासून मानसिक आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक लाभ.](https://yogpravesh.in/paschimottanasana-benefits/): Paschimottanasana benefits: आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढता ताण, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे अनेक जण आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहेत. मात्र, एक असे योगासन आहे जे शरीर आणि मन दोन्हींसाठी चमत्कारिक फायदे देऊ शकते. ते म्हणजे पश्चिमोत्तानासन (Paschimottanasana). - [Tiryak Tadasan benifits: कंबरदुखी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा तिर्यक ताडासन; आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.](https://yogpravesh.in/tiryak-tadasan-benifits/): Tiryak Tadasan benifits: आजकाल अनेकजण वाढते वजन, कंबरदुखी, पोटावरील हट्टी चरबी आणि दिवसभर बसून काम केल्यामुळे होणाऱ्या शरीरातील कडकपणामुळे त्रस्त आहेत. मात्र दररोज फक्त काही मिनिटे एका सोप्या योगासनाचा सराव केल्यास या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते. ते प्रभावी योगासन म्हणजे तिर्यक ताडासन (Tiryak Tadasana). - [Agnisar Kriya benifits: पोटाची चरबी झटपट कमी करायची आहे? मग “अग्निसार” क्रिया आजच सुरू करा! प्रभावी योगशुद्धी क्रिया समजून घ्या.](https://yogpravesh.in/agnisar-kriya-benifits-in-marathi/): Agnisar Kriya: अग्निसार प्रक्रिया, ज्याला “वह्निसार” असेही संबोधले जाते, ही योगशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी शुद्धीक्रिया आहे. “वह्नि” म्हणजे अग्नी आणि “सार” म्हणजे मूलतत्त्व किंवा केंद्रबिंदू. या अर्थाने पाहता, ही प्रक्रिया शरीरातील जठराग्नी सक्रिय आणि प्रबळ करण्यावर केंद्रित असते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, अनियमित आहार आणि ताणतणावामुळे पचनसंस्था कमकुवत होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा वेळी अग्निसार प्रक्रिया ही नैसर्गिक आणि प्रभावी उपाययोजना ठरते. - [Jyoti Tratak Benefits: डोळ्यांची शुद्धी, मनाची एकाग्रता आणि आत्मशक्ती वाढवणारी प्रभावी योगक्रिया “ज्योती त्राटक” जाणून घ्या कशी करायची.](https://yogpravesh.in/jyoti-tratak-benefits/): Jyoti Tratak Benefits: योगाभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी शरीरशुद्धीला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. प्राचीन योगग्रंथांमध्ये साधकाने शरीरातील दोष, मल आणि अशुद्धता दूर करूनच उच्च स्तरावरील साधना करावी असे स्पष्ट सांगितले आहे. ही शुद्धी साधण्यासाठी “षटकर्म” (Shatkarma) या सहा शुद्धीक्रिया सांगितल्या आहेत. त्यापैकी ज्योती त्राटक ही एक प्रभावी आणि सोपी शुद्धीक्रिया आहे. - [Bindu Tratak Benefits: डोळ्यांची शुद्धी, मनाची एकाग्रता आणि आत्मशक्ती जागवणारी “बिंदू त्राटक” योगक्रिया कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती.](https://yogpravesh.in/bindu-tratak-benefits/): Bindu Tratak Benefits: त्राटक ही हठयोगातील एक अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म साधना आहे. ही साधना मनाची चंचलता कमी करून एकाग्रता वाढवते आणि अंतर्मन स्थिर करण्यास मदत करते. आपले डोळे उघडे ठेऊन, पापण्यांची उघडझाप ना करता ही साधना केली जाते. - [Kapalbhati Pranayam| हठयोगातील शुद्धीकरणाची प्रभावी क्रिया “कपालभाती” म्हणजे काय? योग्य पद्धत, लाभ आणि दुष्परिणाम जाणून घ्या.](https://yogpravesh.in/kapalbhati-pranayam/): Kapalbhati Pranayam: योगशास्त्रानुसार आपले शरीर हे जीवात्म्याचे पवित्र मंदिर मानले जाते. या मंदिराची बाह्य आणि आंतरिक शुद्धता करणेही तितकेच महत्वाचे आहे. आपण रोज अन्न खातो, श्वास घेतो, विविध वातावरणात राहतो त्यामुळे शरीरात कफ, वात, पित्त यांचे असंतुलन निर्माण होऊ शकते. - [Suryabhedan Pranayam: तुमचे तारुण्य वाढवायचे असेल तर रोज करा सूर्यभेदन प्राणायाम; महत्व आणि फायदे काय आहेत? जाणून घ्या इथे.](https://yogpravesh.in/suryabhedan-pranayam/): Suryabhedan Pranayam: सूर्यभेदन प्राणायाम हा हटयोग परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा, शक्तिशाली आणि ऊर्जादायी प्राणायाम प्रकार मानला जातो. "सूर्य" म्हणजे उष्णता, तेज आणि सक्रियता दर्शवणारा घटक तर "भेदन" म्हणजे जागृत करणे, प्रवाहित करणे किंवा सक्रियपणे भेदून पुढे जाणे. - [Chandrabhedan Pranayam |मानसिक शांतता आणि शरीराला थंडावा देणारा प्रभावी योगाभ्यास; जाणून घ्या चंद्रभेदन प्राणायाम काय आहे.](https://yogpravesh.in/chandrabhedan-pranayam/): Chandrabhedan Pranayam: चंद्रभेदन प्राणायाम हा शरीर आणि मनाला शांती देणारा, थंड, प्रभाव निर्माण करणारा एक अत्यंत उपयुक्त प्राणायाम प्रकार आहे. योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात दोन नाड्या मानल्या जातात; इडा नाडी (चंद्र नाडी) आणि पिंगला नाडी (सूर्यनाडी). या प्राणायमामध्ये डाव्या नाकपुडीने श्वास घेणे, म्हणजे चंद्रनाडी सक्रिय करणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्राणायमाला चंद्रभेदन असे म्हणतात. - [Bhramari Pranayama| मानसिक शांततेसाठी “भ्रामरी प्राणायाम” योग्य पद्धतीने कसा करावा? जाणून घ्या इथे.](https://yogpravesh.in/bhramari-pranayama/): Bhramari Pranayama: योगामधील प्राणायाम हा केवळ श्वास घेण्याच्या आणि सोडण्याचा व्यायाम नसून, तो शरीर आणि मन यांच्यातील एक महत्वाचा सेतु मानला जातो. योग्य पद्धतीने केलेला प्राणायाम आपल्या मज्जासंस्थेवर, फुप्फूसावर, मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करतो. - [Sitkari Pranayam: सित्कारी प्राणायम म्हणजे काय? जाणून घ्या याचे अद्भुत परिणाम; दक्षता, कृती आणि फायदे.](https://yogpravesh.in/sitkari-pranayam/): Sitkari Pranayam: योगशास्त्रात श्वसनाला फार महत्त्व दिले आहे. सर्व प्रकारच्या प्राणायमांमध्ये नाकानेच श्वास घेणे व सोडणे क्रिया सांगितली आहे. नाकाच्या नैसर्गिक रचनेमुळे आत जाणारी हवा शुद्ध आणि गाळलेली आणि किंचित उष्ण होते. त्यामुळे फुफ्फुसांवर थेट थंड हवेचा परिणाम होत नाही. ही निसर्गाने दिलेली एक अतिशय सुंदर व्यवस्था आहे. - [Bhastrika Pranayam|भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय? करण्याची योग्य पद्धत आणि फायदे, दक्षता आणि शास्त्रीय माहिती समजून घ्या.](https://yogpravesh.in/bhastrika-pranayam/): Bhastrika Pranayam: भस्त्रिका प्राणायाम हा हठयोगातील अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली प्राणायाम मानला जातो. 'भस्त्र' म्हणजे लोहाराचा भाता. त्याची छोटी अवस्था म्हणजेच 'भस्त्रिका' लोहाराचा भाता ज्या वेगाने हवा आत खेचतो आणि तीच हवा बाहेर सोडतो, अशाच पद्धतीच्या या तंत्राचा उपयोग या प्राणायमात केलेला आहे. सुरुवातीस याच पद्धतीने पूरक व रेचक करायला सांगितले आहे व त्यानंतर सूर्यभेदन प्राणायमाचे एक आवर्तन आपनास करायचे आहे. - [Daily Mudras: दररोज केल्या जाणाऱ्या ‘योगमुद्रा’ नी शरीर निरोगी कसे राहते? समजून घ्या इथे.](https://yogpravesh.in/daily-mudras/): Daily Mudras: मानवी शरीरात दाह (Inflammation) ही एक नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे. जखम झाल्यावर किंवा संसर्ग टाळण्यासाठी दाह उपयोगी ठरतो. मात्र, जेव्हा हा दाह दीर्घकाळ टिकून राहतो, तेव्हा तो शरीरासाठी घातक ठरू शकतो. - [Healthy Liver Diet: 90 दिवसांत फॅटी लिव्हर नैसर्गिकरित्या कसा रिव्हर्स कराल? जाणून घ्या NAFLD सुधारण्यासाठी 3 प्रभावी उपाय.](https://yogpravesh.in/healthy-liver-diet/): Healthy Liver Diet: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत Non-Alcoholic Fatty Liver Disease (NAFLD) ही समस्या हळूहळू वाढत चालली आहे, पण तरीही अनेक लोक तिच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. PubMed Central मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, भारतात जवळपास तीनपैकी एक व्यक्ती; प्रौढ किंवा मूल फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त आहे. - [Morning Yoga Routine for Beginners: दररोज सकाळी रिकाम्या पोटी योग साधना करण्याचे पाच फायदे काय आहेत? जाणून घ्या.](https://yogpravesh.in/morning-yoga-routine-for-beginners/): Morning Yoga Routine for Beginners: सकाळचा योगा हा शरीर, मन आणि आत्म्याला दिवसाची सकारात्मक सुरुवात देणारा अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण व्यायाम म्हणजे फक्त शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे साधन मानतो, पण योग हा व्यायामापेक्षा खूप पुढील गोष्ट आहे. - [Tadasana Yoga pose: योगामध्ये ताडासन कसे करावे? योग्य पवित्रा, प्रकार आणि सामान्य चुका समजून घ्या.](https://yogpravesh.in/tadasana-yoga-pose/): Tadasana Yoga pose: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बहुतेक लोक दिवसभर डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा टीव्ही, मोबाइल समोर वाकून बसलेले असतात किंवा बाईक रायडींग किंव्हा कार ड्रायविंग करताना सुद्धा थोडे पुढच्या बाजूस वाकावे लागते. फुरसतीच्या वेळातही बहुतेकजण टीव्ही पाहणे, मोबाईल स्क्रोल करणे किंवा सोशल मीडियावर वेळ घालवत असतात पण अशा सवयी मात्र आपल्या हळूहळू शरीरावर नकारात्मक परिणाम करत असतात - [Basic Yoga Poses for Beginners: नवी सुरवात करणाऱ्यांसाठी १२ सोपी आणि प्रभावी योगासने. जाणून घ्या! शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधण्याची कला.](https://yogpravesh.in/basic-yoga-poses-for-beginners/): Basic Yoga Poses for Beginners: योग हा केवळ व्यायाम नसून, जीवन जगण्याची कला आहे. शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधणारा हा एक दिव्य उपहार आहे. दररोज, नियमित योगाभ्यास केल्याने शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित राहतो, मनातील अस्थिरता कमी होते आणि एकाग्रता वाढते. - [Niralamb bhujangasana Benifits: निरालंब भुजंगासन पाठीसाठी लाभदायक योगासन कसे आहे; जाणून घ्या अधिक सविस्तर.](https://yogpravesh.in/niralamb-bhujangasana-benifits/): Niralamb bhujangasana Benifits: योगशास्त्रात भुजंगासन हे अत्यंत प्रसिद्ध आसन आहे. सामान्य भुजंगासन करताना आपण हातांच्या आधाराने छाती व डोके वर उचलतो. परंतु निरालंब भुजंगासन म्हणजे हातांचा आधार न घेता केवळ पाठीच्या स्नायूंच्या शक्तीवर शरीर उचलणे होय. - [Patanjali Yoga Sutra Marathi: अष्टांग योग; पतंजलींच्या योगसूत्रांनुसार आठ अंगांचा मार्ग समजून घ्या.](https://yogpravesh.in/patanjali-yoga-sutra-marathi/): Patanjali Yoga Sutra Marathi: योगाचा इतिहास अत्यंत प्राचीन व समृद्ध आहे. वेद, उपनिषदं तसेच तंत्रशास्त्रात सुमारे इ.स.पूर्व 5000 वर्षांपूर्वीपासून योगाचे उल्लेख आढळतात. त्या काळात ऋषी-मुनींनी योगाला केवळ साधना म्हणून नव्हे तर आत्मज्ञान आणि परमेश्वरप्राप्तीचा मार्ग म्हणून स्वीकारले होते. - [Yoga for shoulder pain relief Part 1: शवासनासह हस्तसंचालन प्रकार एक; योगाभ्यासाची सहज, सोपी आणि सुरक्षित पद्धत जाणून घ्या.](https://yogpravesh.in/yoga-for-shoulder-pain-relief-part-1/): Yoga for shoulder pain relief Part 1: योगशास्त्रात असंख्य आसनांचा समावेश आहे, परंतु त्यामध्ये शवासन हे आसन विशेष महत्त्वाचे मानले जाते. वरवर पाहता हे आसन अत्यंत सोपे वाटते, कारण यात शरीराला कोणतीही हालचाल करावी लागत नाही. मात्र प्रत्यक्षात पाहिले तर हे आसन शरीर आणि मन या दोन्हीना संपूर्ण विश्रांती देणारे, तसेच मानसिक एकाग्रता वाढवणारे प्रभावी साधन आहे. शवासनामध्ये शरीर पूर्णपणे शिथील ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने थकलेल्या स्नायूंना विश्रांती मिळते, ताण-तणाव दूर होतो आणि मन शांत होते. - [Shavasana Benefits: शवासन सोपे की अवघड? जाणून घ्या या अनोख्या आसनाचे रहस्य.](https://yogpravesh.in/shavasana-benefits/): Shavasana Benefits: योग म्हटले की आपल्याला सुर्यनमस्कार, प्राणायाम किंवा वेगवेगळी आसने आठवतात. या सर्व आसनांमध्ये शरीराला हालचाल करावी लागते, ताण द्यावा लागतो किंवा श्वासोच्छ्वास नियंत्रित करावा लागतो. पण योगामध्ये एक असे आसन आहे ज्यामध्ये शरीराला काहीच करायचे नसते, उलट शांत पडून राहायचे असते. हे आसन म्हणजेच शवासन. - [Patanjali Yoga Sutra: ऋषी पतंजलींचे योगसूत्र; समाधीचे रहस्य आणि अष्टांग योगाची संपूर्ण माहिती.](https://yogpravesh.in/patanjali-yoga-sutra/): Patanjali Yoga Sutra: प्राचीन भारतातील महान ऋषी आणि तत्त्वज्ञ पतंजली यांनी अष्टांग योगाची खरी परंपरा आणि तात्त्विक पायाभरणी केली. इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास त्यांनी "योगसूत्र" नावाचा अद्वितीय ग्रंथ रचला, जो आजही योगतत्त्वज्ञानाचा आधारस्तंभ मानला जातो. या ग्रंथात एकूण १९६ सूत्रे असून ती सर्व संस्कृत भाषेत लिहिलेली आहेत. प्रत्येक सूत्र हे लहान असले तरी त्यामध्ये जीवनाला दिशा देणारा गहन अर्थ सामावलेला आहे. - [Yoga Benefits in Marathi: धावपळीच्या जीवनात योग का आवश्यक आहे? काय आहे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, जाणून घ्या!](https://yogpravesh.in/yoga-benefits-in-marathi/): Yoga Benefits in Marathi: बहुतेक लोक योग म्हटलं की फक्त व्यायाम, लवचिकता किंवा आसनांची आठवण काढतात. पण प्रत्यक्षात योगाचा अर्थ खूप मोठा आहे. पतंजली योगसूत्रांनुसार, योग म्हणजे “चित्तवृत्ती निरोधः” म्हणजेच मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवणे. आसनं (Asanas) ही योगाची फक्त एक छोटी शाखा आहे. खऱ्या अर्थाने योग हा शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा शास्त्रीय मार्ग आहे. ## Pages - [Home](https://yogpravesh.in/home/) - [Terms and Conditions](https://yogpravesh.in/terms-and-conditions/): Terms and Conditions of yogpravesh.in - [Disclaimer](https://yogpravesh.in/disclaimer/): If you require any more information or have any questions about our site's disclaimer, please feel free to contact us by email at support@yogpravesh.in. Our Disclaimer was generated with the help of the - [Contact US](https://yogpravesh.in/contact-us/): खाली दिलेल्या मेल आयडी द्वारे तुम्ही तुमच्या सूचना, तक्रारी आणि जाहिरातींबद्दल प्रश्न विचारू शकता. योग्य माहिती मिळविण्यासाठी कृपया योग्य माहिती देखील भरा. - [About Us](https://yogpravesh.in/about-us/): प्रिय वाचक मित्रहो, yogpravesh.in ही एक व्यावसायिक आणि माहितीप्रधान वेबसाईट आहे. येथे आम्ही तुम्हाला केवळ ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि माहितीपूर्ण बातम्या व लेख प्रदान करतो, जे तुम्हाला नक्कीच आवडतील. आमचा उद्देश तुम्हाला नेहमीच विश्वासार्ह, अचूक आणि प्रामाणिक माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. - [Privacy Policy](https://yogpravesh.in/privacy-policy/): Suggested text: Our website address is: https://yogpravesh.in.